1.19 शक्तिसन्धाने शरीरोत्पत्तिः ॥१९॥ śakti-sandhāne śarīrotpattiḥ sūtra śakti-sandhāne — (दिव्य) शक्तीशी अनुसंधान (एकरूपता) ; śarīra-utpattiḥ — (इच्छित) शरीराची उत्पत्ती शक्तीशी अनुसंधान केल्यावर (इच्छेनुसार) शरीराची उत्पत्ती होते.