यदा ममेच्छा नोत्पन्ना ज्ञानं वा कस्तदास्म्यहम् ।
तत्त्वतोऽहं तथाभूतस्तल्लीनस्तन्मना भवेत् ॥८०॥
yadā mamecchā notpannā jñānaṃ vā kas tadāsmy aham |
tattvato'haṃ tathābhūtas tallīnas tanmanā bhavet
anuṣṭubh
'जेव्हा माझी इच्छा उत्पन्न नाही व ज्ञानही नाही — तेव्हा मी कोण आहे?' — तत्त्वतः मीच तसा आहे — असे भावताच साधक तल्लीन व तन्मन (त्यात विलीन व त्यातच मन असलेला) होतो.