— नाद-बिंदुमय (नाद व बिंदूने बनलेले); — किंवा; — की काय?; — अर्धचंद्र व निरोधिकांच्या रूपात; — चक्रावर आरूढ; — अनच्क (स्वर-रहित, शुद्ध व्यंजन); — किंवा; — की काय?; — शक्तीचेच स्वरूप असलेले
की ते नाद-बिंदुमय आहे? की अर्धचंद्र व निरोधिकांच्या रूपात आहे? की ते चक्रावर आरूढ अनच्क (स्वर-रहित) आहे? की ते केवळ शक्तीचेच स्वरूप आहे?