Śiva Sūtras · 2.8

Śiva Sūtras 2.8

2.8
शरीरं हविः ॥८॥
śarīraṃ haviḥ
sūtra
— शरीर (स्थूल, सूक्ष्म व कारण) ; — हवि — आहुती (चैतन्याग्नीत अर्पिलेली)

(अशा योग्यासाठी) शरीर हेच हवि (आहुती) आहे.